महाराष्ट्र

बदलापूरच्या तरुणाची इस्त्रो मध्ये जूनियर सायंटिस्ट पदावर झेप

बदलापूरच्या तरुणाची इस्त्रो मध्ये जूनियर सायंटिस्ट पदावर झेप!

खान्देश मराठा पाटील मंडळ बदलापूरचे उपाध्यक्ष, बदलापूरतील एक प्रामाणिक रिक्षाचालक श्री सुरेश पाटील यांचे सुपुत्र देवानंदचे व संपूर्ण पाटील कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन !

देवानंदने मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सध्या तो जमशेदपूर येथील टाटा स्टिल कंपनीत ज्युनियर इंजिनियर पदावर कार्यरत आहे. देवानंद ला टाटा स्टील कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर हि तो शांत बसला नाही, त्याने अनेक परीक्षा दिल्या होत्या आणि त्यातलीच ही एक परीक्षा होती, आता देवानंदची इस्रो ( इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ) या आपल्या देशातल्या एका अग्रगण्य अंतराळ सौशोधन सौंस्थेत जूनियर सायंटिस्ट पदावर निवड झाली आहे.

 देवानंद पाटील यांचे व त्याच्या आई वडिलांचे ZOOM MARATHI कडून मनःपूर्वक अभिनंदन!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे