ब्रेकिंग

Bhadgaon Railway Bhuyari | भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी जवळ रेल्वे भुयारी मार्ग पाण्यात..!

तालुक्यातील तांदूळवाडी जवळ रेल्वे भुयारी मार्ग पाण्यात, झोपेत असलेले रेल्वे प्रशासन मनसेने केले जागे!

Bhadgaon Railway Bhuyari | भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी जवळ रेल्वे भुयारी मार्ग पाण्यात..!

भडगांव तालुक्यांतील तांदुळवाडी ते वडाळे रस्त्यावर मध्या रेल्वेची रेल्वेची लाईन असल्यामुळे सदर रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक 124 बंद करून भुयारी मार्ग बाधण्यात आलेला आहे परंतु रेल्वेच्या 3 ऱ्या मार्गाचे काम सुरू असल्यामुळे सदर बोगद्यात पावसाळ्यात महे जून 2024 पासून सात आठ फूट पाणी साचलेले असल्याने वडाळे मळगाव जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे व त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे तरी याकडे कोणाचीही लक्ष नाही तांदुळवाडी गावातील रहिवाशांनी वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा अद्याप कुठलाही स्वरूपाचे समस्येचे निवारण झालेले नाही नागरिक व गुरे ढोरे रेल्वे लाईन क्रॉस करून ये जा करत आहे त्यामुळे त्यांच्या जीवास प्रचंड धोका उद्भवू शकतो तरी संबंधित गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेत आपले गऱ्हाणे मांडले असून यावर रेल्वे प्रसासन काय काम करते हे बघणे उत्सुकत्याचे ठरणार..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे