ब्रेकिंग
शिवस्वराज्य यात्रेचे पाचोऱ्यात मोठया उत्साहात स्वागत..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसतर्फे राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून, आज या यात्रेचे जळगाव जिल्ह्यात आगमन झाले असून, जळगाव सह चाळीसगाव, पाचोरा भडगाव जामनेर बोदवड या मतदारसंघांत फिरणाऱ्या या यात्रेद्वारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.



