भाजपला धक्का देत असंख्य कार्यकर्त्यांसह पंचायत समिती माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार शिवसेनेत दाखल..
भाजपला धक्का देत असंख्य कार्यकर्त्यांसह पंचायत समिती माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार आपल्या कार्यकर्ते सह शिवसेनेत दाखल.
कोकडी तांडा, वडगाव जोगे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे, भोकरी, सावखेडा. परिसरातील असंख्य कार्यकर्ते विविध क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनेतांडा नंबर 2धनंजय मोहन राठोड भूमेद्रसिंग भिमसिंग राठोड सचिन टेकचंद राठोड, दिनकर जगन चव्हाण, बालचंद हरी चव्हाण, विजय सोनसिंग राठोड, सोनसिंग काळू राठोड, निखिल टेकचंद राठोड, विकास अण्णा जाधव, राहुल आला सिंग राठोड,, प्रशांत प्रेमसिंग राठोड, अनिल मखराम राठोड, विनोद मोरसिंग राठोड, इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची निधार केला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल उपस्थित होते



