आपल खान्देश

लोहारा परिसरात कडकडीत बंद

  • दिलीप राजपूत लोहारा प्रतिनिधी 

बांगलादेशात राहणार्‍या हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला तमाम नागरिकांनी साद घालत कडकडीत बंद पाळला. शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाकडून जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली. यामध्ये लोहारा परिसरातील सर्वच दुकानदार आणि विविध व्यावसायिक बंदला पाठिंबा देण्यासाठी उस्फूर्तपणे सहभागी झाले.

  • अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने बंद.

लोहारातील अत्यावश्यक सुविधेमध्ये येणारे मेडिकल दुकाने, शहरातील विविध रुग्णालये आणि रूग्णवाहिका सुविधा सुरळीतपणे सुरू होत्या. त्याचप्रमाणे शहरातील रिक्षा, शाळा, व हॉटेलांबरोबरच इतर सेवा पुरवणारे सर्वच दुकाने दुकानदारांकडून बंद ठेवण्यात आली होती. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकानदारांनी दुकाने बंद केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे