बोलठाण येथील पोल्ट्री फार्म मध्ये ठेवलेला अकरा क्विंटल 20 किलो कापूस अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी बोलठाण येथील जगन्नाथ उत्तमराव यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये ठेवलेला अकरा क्विंटल 20 किलो कापूस अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना असून आज दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी मंगळवारी नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील राहणाऱ्या जगन्नाथ उत्तमराव रिंढे यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये ठेवलेला 11 क्विंटल 20 किलो कापूस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने जगन्नाथ उत्तमराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याने च्या विरोधात भा.द.वि.480,560 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा