पाचोरा भडगाव युवासेना अंतर्गत कॉलेज विद्यार्थी कक्ष पदाधिकाऱ्यांची आमदार किशोर पाटील यांच्या आदेशाने नियुक्ती.
पाचोरा भडगाव युवासेना अंतर्गत कॉलेज विद्यार्थी कक्ष पदाधिकाऱ्यांची आमदार किशोर पाटील यांच्या आदेशाने नियुक्ती
युवासेना अंतर्गत कॉलेज विद्यार्थी कक्ष पदाधिकारी नियुक्त????????
पाचोरा भडगावचे स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशानुसार, युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र दादा जैन, तालुकाप्रमुख अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाचोरा येथील विद्यार्थी कक्ष पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या.
विद्यार्थी कक्ष पदाधिकारी नियुक्ती अशा प्रमाणे आहेत, एम एम कॉलेज विद्यार्थी कक्ष प्रमुख पदी उदय पगारे, एम एम कॉलेज विद्यार्थी कक्ष संघटक पदी आकाश चौधरी
-स्व.अनिलदादा देशमुख कॉलेज विद्यार्थी कक्ष प्रमुख पदी प्रथमेश सोनवणे
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरदादा बारावकर ,सभापती गणेश बापू पाटील ,नगरसेवक बापू दादा हटकर ,प्रवीण ब्राह्मणे,संदीप राजे ,जय बारावकर ,सागर पाटील आदी उपस्थित होते



