आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय
उद्या पाचोऱ्यात देवेंद्र फडणवीस लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ गाजवणार सभा…
जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पाचोऱ्यात सभा घेणार असून ते विरोधकांवर कसे हल्ला करतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार असून महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी कामाला लागले असून.
सभेचे ठिकाण भडगाव रोड कैला माता मंदिर मैदान पाचोरा
वेळ सकाळी 11 वाजता.



