आपल खान्देश

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात राकेश सुतार उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील खान्देश विभागीय अधिवेशनात खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाला नावलौकिक करून दिल्याबद्दल राकेश सुतार यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, यांच्या उपस्थिती मध्य खान्देश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी संघटनेचे पदाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. व खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाचे नावलौकीक मिळवून दिल्याबाबत या अधिवेशनात खान्देशी विभागीय संपर्कप्रमुख राकेश सुतार यांना या कार्याबद्दल पाचोरा भडगावचे स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याबाबत सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे