आपल खान्देश

पाचोरा ट्रॅफिक पोलीस सुनील पाटील यांची PSI या पदावर पदोन्नती…


पाचोरा पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक ए एस आय  सुनील ताराचंद पाटील हे पाचोऱ्यातून पी एस आय पदोन्नत्तीसाठी पात्र झाल्याने त्यांची PSI पदी नियुक्ती झाल्याने चेहऱ्यांवर हसू फुलले. असून त्यांनी आपल्या पोलीस खात्यात 34 वर्षे यशस्वी सेवा केली असून त्यांनी जळगांव जिल्हा पेठ एम आय डी सी यावल मारवड अडावद भडगांव पाचोरा येथे सेवा केली असून त्यांनी पाचोरा येथे गेल्या चार वर्षापासून ट्राफिक पोलीस अंमलदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे त्यांनी ट्रॅफिक कर्मचारी ची भूमिका अत्यंत चोख पणे बजवत, आपल्या पोलीस खात्यात 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा नंतर शासनाने नुकताच पोलीस स्टेशन अंतर्गत चांगल्या कामगिरी केलेल्या पोलिसांना ग्रेड पी एस आय या पदावर नियुक्ती केली असून यामध्ये पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार श्री सुनील पाटील यांना ग्रेड पी एस आय या पदावर प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे