आपल खान्देशसखी
हळदी कुंकू कार्यक्रमात एका विधवाताईने जिंकले बक्षीस आणि झाले सर्व भावुक..
हळदी कुंकू कार्यक्रमात एका विधवाताईने जिंकले बक्षीस आणि झाले सर्व भावुक
पहिली दोन्ही बक्षिसे ज्या महिलांनी पटकावली त्या दोन्हींचे पती मयत असून त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. पारीतोषीके स्वीकारतांना अश्रू अनावर झाले. तर त्यांच्या जिद्दीला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. अशा प्रकारे सुमारे चार तासापर्यंत हा कार्यक्रम चांगलाच रंगला. याला पाचोरा शहरासह तालुक्यातील हजारो महिलांनी उपस्थिती दिली.


