आपल खान्देशक्रिडा व मनोरंजन
पाचोरा शहरात “आमदार चषक” टेनिस बॉल स्पर्धेचे सुमित पाटील यांच्या हस्ते शुभारंभ .
झूम मराठी वृत्तसेवा
दिलीप जय परदेशी
पाचोरा (प्रतिनिधी) आज पाचोरा शहरात आमदार चषक आयोजित टेनिस बॉल स्पर्धेचे शुभारंभ युवानेते सुमित किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, सामन्याचा पहिलाच दिवस असल्याने सामना बघायला प्रेषकांनी गर्दी केली होती.
पाचोराशहरांत एम एम कॉलेजच्या ग्राउंड वर ‘आमदार चषक’ आयोजित टेनिस बॉल स्पर्धेचे शुभारंभ युवानेते सुमित किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित तहसीलदार कैलास चावळे, प्रा.चंद्रकांत धनवडे, गणेश बापू पाटील, सुरज वाघ, किशोर बारवकर, बापू हटकर, मोहित राजपूत, शीतल सोमवंशी, प्रवीण ब्राम्हणे, डॉ स्वप्नील पाटील व आमदार चषक आयोजित मंडळ उपस्थित आयोजित कार्यक्रम संपन्न झाला.

सुमित किशोरआप्पा पाटील फलंदाजी करतांना



