आपल खान्देश

आमदार किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून अल्पसंख्यांक निधीअंतर्गत सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण..

पाचोरा शहरातील कुर्बान नगर भागात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून अल्पसंख्यांक निधी अंतर्गत सार्वजनिक सभागृह बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण आमदार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पाचोरा शहर जसे विस्तारीत होत आहे तसेच पाचोरा शहरात कात टाकत नव्याने शहराचा विकास होत आहे शहरातील रस्ते काँक्रेटिरण व प्रत्येक विभागात ओपन स्पेस तयार केले गेले आहेत हा कायापालट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे.

पाचोरा शहरातील कुर्बान नगर भागात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून अल्पसंख्यांक निधी अंतर्गत सार्वजनिक सभागृह बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण आमदार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल, उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटील, शिवसेना शहरप्रमुख बंडूभाऊ चौधरी, शिवसेना, शहरप्रमुख किशोर बारवकर, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, छोटूलाल चौधरी, सुमित सावंत, अक्रम कुरेशी, आयुब बागवान, सादिक कुरेशी, अजहर खान, रफिक बागवान, आधी प्रभागातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे