आपल खान्देश
Kishore Patil News | पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी देवस्थान परिसराचा होणार कायापालट…
Kishore Patil News | पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी देवस्थान परिसर पर्यटन स्थळ होणार अशी माहिती पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली तसेच सर्व भाविकांना काकनबर्डी जत्रौउत्सवाच्या दिल्या शुभेच्छा..



