क्रिडा व मनोरंजन
केसावर फुगे ह्या खान्देशी गाण्याचा नवीन रेकॉर्ड!!
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
पाचोरा – खान्देशात कला आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुशनगाने You Tube द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली काला गुणांना वाव मिळतो. आपल्या मायबोली खान्देशी (अहिराणी) “केसावर फुगे” या गाण्याला तब्बल २१कोटी८०लक्ष लोकांनी पाहिले.
सचिन कुमावत यांचे केसावर फुगे हे खान्देशी गाणं महाराष्ट्रात प्रत्येक लग्नात वाजतेच
मराठीवर ठाम राहूया, मराठी मनोरंजन वाढवूया, मराठी गाण्यांना, मराठी कलावंतांना, मराठी चित्रपट, कार्यक्रमांना मोठे करूया.
ज्यांना वाटतं हिंदीतच प्रसिद्दी आहे, हिंदीत व्हिडीओ तयार केले पाहिजे, हिंदी गाणी, हिंदी संवाद साधला तर जास्त लोकांपर्यंत जातो, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी सांगतो
आपल्या मायबोली मराठीतल्या (अहिराणी) “केसावर फुगे” या गाण्याला किती लोकांनी बघितले असेल ?

