जळगाव – जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यात पुन्हा मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत आहेत रेल्वे स्थानकात प्रवाशाची अँटीजेन कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
जळगावत येणाऱ्या इतर राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील प्रवासी रेल्वे मधून येणाऱ्या प्रवाशांच्याही अँटिजेंन टेस्ट करण्यात येणार आहेत.
निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.