पाचोरा नगरपालिकेचा नागरिकाच्या जिवाशी खेळ गाडगेबाबा नगर मधील नागरीक आक्रमक
“प्रशासनाच्या अव्यवस्थे विरुद्ध आवाज”
पाचोरा नगरपालिकेचा नागरिकाच्या जिवाशी खेळ गाडगेबाबा नगर मधील नागरीक आक्रमक झाले!
डी वाय पाटील सर, गाडगेबाबा नगर
पाचोरा नगरपालिकेचा ऐन पावसाळ्यात गटारी रस्ते तयार करण्याच्या नादात नागरीकाच्या जिवाशी खेळ होत आहे अनेक नागरीकाची दखल नगरपालिका घेत नसल्यामुळे शेतातील पाणी रसत्यावरिल पाणी घराच्या भिंतीजवळ जमा होउन घराच्या भितींत ओलावा घुसल्यामुळे घराच्यां भिंती पडल्या तर… जिवीत हानी झाली तर…. जवाबदार कोण?? असे नागरीक नगरपालीकेच्या व्यवस्थापनेवर संताप व्यक्त करतांना दिसत आहे! ज्या गटारी बांधायच्या नाहीत त्या खोदल्या का?? असा सवाल नागरीक करित आहेत! बाजूला इलेक्ट्रिक पोल हाय टेन्शन च्या तारा आहेत पोल जर पडला तर काय विपरीत परिणाम होईल नागरीकांच्या जिवाशी खेळ सुरु आहे! कोणीच काही बोलायला तयार नाही! विरोधी पक्षाने लक्ष दिले पाहिजे! बोलायला गेल की हा जास्त वाजू राहिला! आरे बाबानो जरा नागरीकांकडे लक्ष द्या! समस्या सोडवा! आम्ही पण पालिकेत कर भरतो…
“प्रशासनाच्या अव्यवस्थे विरुद्ध आवाज” ZOOM करा…
आपण अव्यवस्थाच्या मुळाशी जाऊन पाठपुरवठा करू आपले फोटो व व्हिडीओ 9987102625 यावर पाठवा…



