ब्रेकिंग

नगरसेवक जयश्री नरेंद्र पाटिल ताई राजकारण ही संधी नसून जबाबदारी..

पाचोरा नगरपरिषद नवनिर्वाचित नगरसेवक जयश्री नरेंद्र पाटिल ताई राजकारण ही संधी नसून जबाबदारी आहे.” आमदार किशोर आप्पा पाटिल यांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली तुम्ही ती प्रामाणिकपणे निभावत आहात. त्या बद्दल राजकारणात नगरसेवक म्हणून तुमचं नाव ऐकून अभिमान वाटतो.

पाचोरा नगरपरिषद निवडणूकित प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना नगरसेवकपदी जयश्रीताई नरेंद्र पाटिल नगरसेवक म्हणून पहिल्याच निवडणुकीत मोठया फरकाने निवडून आल्या तुमच्या धैर्याचं आणि सेवाभावाचं कौतुक आहे. तुमच्या निस्वार्थ कामामुळे प्रभागात बदल घडतोय असे दिसून येत आहे, नंदू बापू यांची स्वच्छ प्रतिमा आणि सेवाभावी वाटचाल तुम्हाला दिशा दर्शक ठरतांना दिसत आहे

नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातील जनतेचे थेट प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यासाठी आपण प्रभागात रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या अनेक सुविधा साठी आपल्या निधीचा वापर कामांसाठी भविष्यात आपण करणार आहातच, नगरपरिषदेच्या कायद्यानुसार, नगरसेवकांना नागरिकांच्या हितासाठी आणि नगरपरिषदेच्या विकासासाठी काम करण्याचा अधिकार आहे. या दोन्ही पदांवरील प्रतिनिधींच्या हाती शहराच्या विकासाचा आराखडा आणि भविष्यातील दिशा ठरवण्याची मोठी जबाबदारी असते. तुम्ही ती भविष्यात चोखपने बजवा अशी अपेक्षा.

वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसतो, तर कृतज्ञतेचंही प्रतीक असतो. नगरसेवक जयश्री नरेंद्र पाटिल ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या कार्यात स्पष्टता, निर्णयात दूरदृष्टी आणि लोकांसाठी प्रेम कायम राहो, हीच सदिच्छा. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या नगरसेवकास, झूम मराठी मीडियाच्या वतीने आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस भरघोस यश मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे