आपल खान्देश
वृंदावन हॉस्पिटल मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन
झूम मराठी वृत्तसेवा
वृंदावन हॉस्पिटल मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले, त्या प्रसंगी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार मा.श्री कैलासजी चावडे साहेब, वृंदावन हॉस्पिटल संचालक दादासाहेब डॉ. निळकंठ नरहर पाटील, व हॉस्पिटल चे CEO विकासजी लोहार सर व गो.से.हायस्कुल चे माजी शिक्षक मा.श्री शांताराम चौधरी सर, भडगाव तालुका संघकार्यवाहक राजेद्रजी पाटील, पाचोरा तालुका विश्वहिंदू परिषद तालुका सह प्रमुख व संघ वस्ती प्रमुख व शर्माजी मेस चे संचालक अमित शर्मा व वृंदावन हॉस्पिटल मधील स्टॉप सोनु पिपळे, मोसेस सर, गोपाल गायकवाड़, योगेश जाधव, व नर्सिंग स्टाफ उपस्थितीत होता.




