आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा शहरात ठाकरे गट आक्रमक किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक प्रतिमा जाळून केला निषेध..

पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा  दहन करण्यात आला व महिला कार्यकत्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारले गेले किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला.

या व्हिडिओमध्ये १०० टक्के सत्यता असणार यासर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात तहसील ऑफिस मध्ये माननीय तहसीलदार साहेब व पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांसोबत निवेदन देण्यात आलं.

याप्रसंगी ठाकरे गटाचे नेत्या वैशाली सूर्यवंशी, जळगाव जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, नरेन्द्रसिंग सुर्यवंशी, शरद पाटील, ऍड. दीपक पाटील, अनिल सावंत, अण्णा परदेशी, संदीप जैन, जितेंद्र जैन पप्पू राजपूत राजेंद्र राणा, मिथुन वाघ, गफार शेख, दादाभाऊ पाटील, प्रदीप पाटील, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, विलास पाटील, तिलोत्तमा मोरया, जयश्री येवले, मंदाकिनी पारोचे, कुंदन पांड्या, अनिता पाटील, पप्पू जाधव, नितीन लोहार, चंद्रकांत पाटील, खंडू सोनवणे, दादाभाऊ राजपूत, कैलास मिस्त्री, अजय पाटील, गौरव पाटील, देवा पाटील हडसन, नामदेव भाऊ, सुनील पाटील, प्रशांत सोनार, उत्तम पाटील, जीवन पाटील, नितीन कोल्हे, हेमंत पाटील, निलेश पारोचे, नामदेव चौधरी, किरण राजपूत, किरण सावळे, शशी पाटील, गौरव पाटील, सदाशिव पाटील, अतुल चौधरी, सुमित चौधरी, महेंद्रसिंग राजपूत, अमोल बाविस्कर, किशोर पाटील, जितू पाटील, दिनकर गीते, संदीप पाटील, धनराज पाटील, राकेश पाटील, निर्भय डॉक्टर, धनराज पाटील, विजय भोई डॉ. योगेश मराठे, नाना वाघ, अँड. किशोर पाटील, डी. डी. नाना, संतोष पाटिल, नंदू सर, शुभम राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे