आपल खान्देश

Pachora Shiv Mahapuran | शिवमहापुराण कथा व रुद्राभिषेकासाठी भाविकांची रिघ..

पाचोरा (प्रतिनीधी) पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील कैलामाता मंदिर च्या बाजूला असलेल्या सावा मैदानावर सुसज्ज शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या शिवमहापुराण कथा श्रवन व रुद्राभिषेकासाठी भाविकांनी सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी केली होती.

 

शिवमहापुराण कथा श्रवन व रुद्राभिषेकासाठी पाचोरा शहरातून व तालुक्यातील उस्फुर्त गर्दी यावेळी श्री महापुराण कथा चे परमपूज्य पंडित संजय शर्मा महाराजांनी कथाला प्रारंभ करून पाचोरा शहरवाशांचे मन जिंकली अगदी शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमास महिलांनी प्रचंड आनंद घेत महाराजांच्या भजन गीतावर नाचून आनंद व्यक्त केला यावेळी आयोजक पत्रकार मंडळी ग्रीन ॲपल व अग्रवाल समाजाचे तरुण कार्यकर्ते तसेच काही होतकरू कार्यकर्ते यांनी सहकार्य करून श्री महापुराण कथा यास अभिषेक साठी उस्फुर्त अशी गर्दी होत असून आरती साठी सुद्धा रोज काही मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे आजचा तिसरा दिवस असून गर्दी वाढत असून शहरातील नागरिक व महिला आनंद घेत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे