आनंदराव पठारे यांचा कोळी समाजातर्फे हार्दिक सत्कार
भडगाव- येथिल भडगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस अधिकारी आनंदराव पठारे यांनी भडगाव शहरात सौंदार्यपूर्व संबंध निर्माण केले आहे त्यामुळेच कोळी महासंघचे अध्यक्ष अण्णा रघुनाथ कोळी,कोळी महासंघचे सचिव प्रा.सुरेश कोळी, सुनील अशोक मोरे,कैलाश धना वाघ,समाधान कोळी,सुभाष वाघ,सुनील कोळी,अजय मोरे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी सहायक पोलीस अधिकारी सुशील सोनवणे,ज्ञानेश्र्वर महाजन,लक्ष्मण पाटील,पांडुरंग सावळे,अनिल कोळी,अमृत कोळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रा.सुरेश कोळी यांनी मानले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा