आपल खान्देशब्रेकिंग

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी एम. राजकुमार यांची वर्णी, तर डॉ प्रवीण मुंढे यांची बदली

झूम मराठी डिजिटल

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची आज दि २० रोजी रात्री उशिरा बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम. राजकुमार यांची वर्णी लागली आहे.

जळगाव जिल्ह्यातील राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आयएएस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक पदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची वर्णी लागली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे