आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूलात लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन

झूम मराठी न्यूज मीडिया

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे आज दिनांक 23/7/22 शनिवार रोजी सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वातंत्र्य सेनानी,पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन! करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन पाटील,अजय अहिरे. सांस्कृतिक प्रमुख आर बी तडवी,तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, शितल महाजन, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, पांडुरंग माळी व इतर सर्व सहकारी बंधू भगिनी उपस्थित होते.

————————-

जाहिराती .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे