आपल खान्देश

हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांविरोधात सकल हिंदू समाज एकवटला; पाचोरा शहरात मूक मोर्चाचे आयोजन

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्लीसह अनेक राज्यात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला.

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) देशातील अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर एका विशिष्ट धर्माकडून हिंदूंना टार्गेट केले जात आहे. याविरोधात आज राज्यभर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. पाचोरा शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

__________________

आमचे युट्युब चॅनल सब्क्राईब करावे

देशात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याचा निषेधार्थ आज पाचोरा शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल हिंदू समाज एकवटला. यावेळी या मोर्चात विविध समाजातील लोकांची उपस्थिती होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. इस्लामिक जिहाविरोधात हा मूक मोर्चा असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. पाचोरा शहरातील हिंदूत्ववादी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.  राज्यात हिंदूच्या हत्या, हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे