आपल खान्देश

पत्रकार चंदू खरे याची 353 मधून निर्दोष मुक्तता, पत्रकारांचा आवाज दडपणाऱ्याना चपराक

पाचोरा (झूम मराठी) काही वर्षा पूर्वी पत्रकार चंदू खरे यांच्यावर कलम 353 ,504,506, प्रमाणे गुन्हा दाखल करून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला होता त्यांची निर्दोष मुक्तता केली. पत्रकार चंदू खरे हे न डगमगता तालुक्यातील अवैध धंदे तसेच अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवतराहिले व पत्रकार म्हणून एक आपली वेगळी ओळख निर्माण केली

सविस्तर वृत्त पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत गावामध्ये चालू असलेल्या अवैध धंद्या विरोधात पत्रकार चंदू खरे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सन 2016 मध्ये बातम्या प्रसारित करून आवाज उठवला होता ,या गोष्टी च वाईट वाटून पिंपळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत लोहार दुरक्षेत्र येथे तत्कालीन कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांनी दि 15/5/2016 रोजी पत्रकार चंदू खरे यांच्यावर कलम 353 ,504,506, प्रमाणे गुन्हा दाखल करून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला होता , परंतु पत्रकार चंदू खरे हे न डगमगता अवैध धंदे तसेच अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवतराहिले व पत्रकार म्हणून एक आपली वेगळी ओळख निर्माण केली , मेहर बाण सेशन कोर्ट डी वाय काळे साहेबांनी दि ,22/6/2022 रोजी पत्रकार चंदू खरे यांची निर्दोष मुक्तता केली. पत्रकार चंदू खरे यांच्या कडून पाचोरा तालुक्याचे नामवंत विधितज्ञ प्रल्हाद बी पाटील यांनी कामकाज पहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे