धनेर भारडी वि.वि. कार्यकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणुकीत विकास पॅनलचा नम्रता पॅनल कडून दारुण पराभव
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील धनेर भारडी विविध कार्यकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन सतीश दादा वाघ (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली नम्रता पॅनलने चंद्रकांत वाल्मिक कदम (धनेर) देविदास मारकड (भारडी) यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.
धनेर भारडी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये दोन पॅनल च्या उमेदवारा मध्ये समोरा समोर निवडणूक नुकतीच झाली या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन सतीश दादा वाघ (पाटील) यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलचे धनेर येथील सतीश दादा वाघ (पाटील), हे विजय झाले असून
आनंदा मारकड (भारडी), भारतीबाई पोपट पवार (भारडी), सुधाकर सुरेश चव्हाण (धनेर), कुसुमताई सोपान कदम (धनेर), बाजीराव बाबा रामभाऊ कदम, बाजीराव तानाजी पगारे, बबन मारकड (भारडी), शंकर पारू सरोदे (भारडी), त्र्यंबक दादा मारकड (भारडी), साहेबराव मारकड (भारडी), आत्माराम निकम (धनेर), दिलीप दादाजी कदम (धनेर) इत्यादी उमेदवार नम्रता पॅनल तर्फे विजयी झाले आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा