राजकीय
शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात!; चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली…
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्या वर खरमरीत टीका केली आहे. नवनीत राणाबद्दल मी काहीही बोलणार.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्या वर खरमरीत टीका केली आहे. नवनीत राणाबद्दल मी काहीही बोलणार नाही, मला त्या बाईचा राग आलेला आहे. उद्धव साहेब यांच्याबद्दल “ती” बाई काहीही बोलते आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते,गुडग्यामध्ये आमची अक्कल असते. असं म्हणत खैरे यांनी राणा यांच्यावर टीका केली. बीड मध्ये खैरे माध्यमांशी बोलत होते.




