महाराष्ट्र
खासदार डॉ विकास महात्मे यांची कोकण रेल्वे विभागीय समितीवर निवड ठाण्यात त्यांचा सत्कार
झूम मराठी न्यूज नेटवर्क
ठाणे (झूम मराठी) खासदार डॉ. विकास महात्मे यांची भारत सरकारने कोकण रेल्वे विभागीय समिती वर निवड करण्यात आल्याने ठाणे शहरात सत्कार करण्यात आला.
पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे यांची कोकण रेल्वे विभागीय समिती वर निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतांना ठाणे महानगर पालिका अति.आयुक्त.संजय हेरवाडे, ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समती अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी, नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष संदीप तानाजी पांढरे, डॉ. स्नेहा सोनकांबळे, कु.कल्पनाताई परदेशी मुंबई विभाग अध्यक्ष, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष धनगर समाज संगर्ष समती उत्तम यमगर साहेब जेष्ठ समाज सेवक मा.कोळेकर साहेब व इतर समाज बांधव उपस्थित होते.





