पाचोरा पोलिस स्टेशनचे गोपनीय शाखेचे करतात काम उत्कृष्ट वरिष्ठांचा मान ठेवून काम करणे हेच त्यांचे उद्दिष्ट
वाढदिवस विशेष
शब्दांकन – अनिल आबा येवले
पाचोरा पोलिस स्टेशनचे गेल्या पाच वर्षापासून गोपनीय शाखेचे धुरा सांभाळणारे तसेच पाचोरा शहरातील प्रत्येका विषयी व्यक्तिगत माहिती असलेले माननीय श्री पाचोरा पोलिस स्टेशनचे मनमिळावू स्वभावाचे सर्वांशी गोड बोलणारे वरिष्ठ अधिकार्यांचा मानसन्मान करणारे कुठल्याही विभागातील काम असले तरी तत्परतेने सोडवण्यासाठी प्रयत्न करतात कधीही कोणाचे मन न दुखवता गोड बोलून सर्वांची काम करून देणारे मोर्चा आंदोलन उपोषण यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून वरिष्ठ जवळ त्यांचा विषय मांडून प्रश्न सोडवून मार्गी लावणारे श्री नितीन दादा सूर्यवंशी म्हणजे पोलिस खात्यातील साधे सरळ व्यक्तिमत्व साधा भोळा स्वभाव चेहऱ्यावर सतत हसतमुख शहरातील सर्व पक्षांची व सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध जपून पोलीस खात्याची शान वाढवता पोलीस स्टेशनला आलेल्या महिलावर्ग व वयोवृद्ध यांना चांगली वागणूक देऊन त्यांचा सन्मान करतात अशी श्री नितीन दादा सूर्यवंशी यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
शब्दांकन अनिल आबा येवले



