सखी
श्रीगणेश सहकारी बॅंकेत जागतिक महिला दिन साजरा
श्रीगणेश सहकारी बॅंकेत जागतिक महिला दिन साजरा
नवी सांगवी :- जागतिक महिला दिना निमित्त श्रीगणेश सहकारी बॅकेत शाखा अधिकारी श्री ईश्वर काटे व अमित गुजर यांच्या हस्ते सौ.श्रीया देशमुख सौ. स्मिता येरगट्टीकर सौ. पुनम गायकवाड सौ. सुर्वणा लांडे , पोर्णिमा पाटील सौ. पुजा गंलाडे , सौ. निकिता जगदाळे – घुले सौ. सुनिता कोकाटे सौ. निलम साळुंके यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे कर्मचारी श्री सुरज पवार , निलेश सोनवणे श्री दिपक भोजने किरण चव्हाण श्री गोपी लोखंडे श्री मयुर देवकर श्री रमाकांत नवले श्री शंकर तापकीर बँकेचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्त मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने दर वर्षी महिला दिनानिमित्त महिला सहकारी कर्मचारी यांचा सत्काराचे आयोजन करत आसतात


