आपल खान्देश

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची एरंडोल तालुका कार्यकारिणी झाली जाहीर !

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची एरंडोल तालुका कार्यकारिणी झाली जाहीर !

संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री. अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री. ईश्वरभाऊ चोरडिया यांनी जिल्हा उपाध्यक्ष श्री. योगेशभाऊ पाटील आणि जिल्हा सचिव श्री.जितेंद्रभाऊ महाजन,जिल्हा संघटक श्री.कैलास महाजन , जिल्हा खजिनदार प्रा.सुधीर शिरसाठ यांच्या उपस्थितीत एरंडोल तालुक्यातील वेब मीडिया असोसिएशन कार्यकारिणी केली जाहीर.

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटने’ला जोरदार प्रतिसाद मिळत असुन* प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल चे पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होताना दिसुन येत आहे.

आज एरंडोल येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील जिल्हा उपाध्यक्ष श्री.योगेश पाटील जिल्हा सचिव श्री. जितेंद्र महाजन, जिल्हा संघटक श्री.कैलास महाजन , जिल्हा खजिनदार प्रा.सुधीर शिरसाठ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

एरंडोल येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते एरंडोल तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

तत्पुर्वी वेब मिडीया असोसिएशन एरंडोल जिल्हा कार्यकारणी च्या जिल्हा संघटक पदी- कैलास महाजन जिल्हा खजिनदार – प्रा.सुधीर शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे.

वेब मिडीया असोसिएशन एरंडोल तालुका कार्यकारणी

तालुकाध्यक्ष – प्रा.नितीन पाटील

तालुका उपाध्यक्ष- शैलेश चौधरी

तालुका उपाध्यक्ष- नितीन ठक्कर

तालुका सचिव- कुंदनसिंग ठाकुर

तालुका सरचिटणीस-गणेश महाजन

तालुका समन्वयक-प्रमोद चौधरी

तालुका संघटक-पंकज महाजन

तालुका खजिनदार – भुषण बोरसे *यांची निवड करण्यात आली आहे.

वेब मीडिया असोसिएशन एरंडोल तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे