जळगाव -भारतीय मंजूर संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन शेकडो मंजूर उतरले रत्यावर…
जळगाव भारतीय मंजूर संघाच्यावतीने राज्यातील बांधकाम व हाथ मजुरी करणाऱ्या आस्थाई कामगारांच्या विविध मागण्यासाठी जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेरील आंदोलनात शेकडो हाथ मंजूर उतरले रत्यावर उतरले होते.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, हाथ मजूर व बांधकाम कामगारांना दररोज काम मिळेलच याची शाश्वती नसते. परिणामी, त्यांना आर्थिक अडीअचणींचा सामना करावा लागतो. त्यात महागाई भरमसाठ वाढल्याने कामगार मेटाकुटीस आला आहॆ. भारतीय मंजदूर संघ जळगांव जिल्हा कामगारांच्या मागण्यासाठी काल विश्वकर्मा जयंती निमित्त रलीच्या माध्यमातून आंदोलन काढण्यात आले होते. कामगारांच्या मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन लाडवंजारी, पि जे पाटील, सदाशिव सोनार, बाबा प्रविण मिस्तरी, किशोर वाघ, सचिन गायकवाड, गोपाल शार्दूल, गोपाल जाधव तसेच घरेलू कामगार महिला याच्यासह शेकडो कामगार रत्यावर उतरले होते.



