आपल खान्देश

पाचोऱ्यात प्रजासत्ताक दिवस मोठया उत्साहात साजरा..

पाचोरा शहरातील पोलिस ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत स्थानिक आमदार यांच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण आटोपल्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांच्यासह अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात भरीव कामगिरी पार पाडणार्‍या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार संभाजी पाटील, आमदार किशोर  पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, मुख्याधिकारी प्रशासक श्रीमती शोभा बावीस्कर, वैशालीताई सुर्यवंशी, सभापती गणेश पाटील, यांच्या सह राजकीय शासकीय, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे