महाराष्ट्र
वांद्रे पूर्वेमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचावकार्य सुरू
मुंबईतील वांद्रे पूर्व येथे पाच मजली इमारत आज कोसळली. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ६ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली असून या इमारतीत पाच जण अडकल्याची भीती पालिकेकडून व्यक्त केली आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बाचवकार्य सुरू आहे. वांद्रे येथे बेहरामपाडा येथील प्राध्यापक अनंत काणेकर मार्गावर, रझा मशीदीजवळ असलेली ही चार मजली इमारत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
At least five persons are feared trapped after a 5-storey building collapsed in Behram Nagar locality of Bandra (East), Mumbai. Five fire engines, one rescue van, and 6 ambulances have been rushed to the site: BMC
— ANI (@ANI) January 26, 2022

