महाराष्ट्र
मनमाड पालिका ॲक्शन मूडमध्ये, बिना मास किनाऱ्यावर दंडात्मक कारवाई
मनमाड पालिका ॲक्शन मूडमध्ये, बिना मास किनाऱ्यावर दंडात्मक कारवाई
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील मनमाड शहर परिसरामध्ये कोरोना बायकांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनमाड पालिका प्रशासनाने ॲक्शन मोडमधये आले असून मास्क मग घालता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. एक आठवड्यात सुमारे 500 पेक्षा जास्त नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. मनमाड पालिकेने सुरू केलेल्या दंडात्मक कारवाई मुळे नागरिकांनी मास्क न मग घालण्यास सुरुवात केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी केवळ दंड नको म्हणून काही जण मास घालतात. मकरंद अजूनही कोरोनाचे नियमाचे पालन मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना दिसत होते..



