आपल खान्देश

पाचोरा येथे संविधान आर्मी चे तालुका अध्यक्ष हिरालाल सोनवणे यांच्यातर्फे महिलांना रोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन 


पाचोरा येथे संविधान आर्मी चे तालुका अध्यक्ष हिरालाल सोनवणे यांच्यातर्फे महिलांना रोजगार प्रशिक्षण व मार्गदर्शन

पाचोरा तालुक्यातील संविधान आर्मी तालुका अध्यक्ष हिरालाल सोनवणे यांनी दिनांक 10/1/2022 रोजी पाचोरा भिमनगर येथे महिलांची मीटिंग साठी बिर्हाडे मँडम भुसावळ यांना आमंत्रित केले बिर्हाडे मँडम यांनी भीमनगर येथील महिलांची मीटिंग घेतली आणि फक्त 1000 रूपयात शिवणक्लास चा कोर्स पूर्ण करून देणार बेरोजगार महिलांना त्यांनी आतापरतं अनेक गावांमध्ये महिलाचे शिवणकाम कोर्स केले! अनेक तालुक्यातील खेड्यातील ठीक ठिकाणी असा महिला मेळावा आयोजित करुन महिलाना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी भुसावळ येथील सिध्दार्थ बिर्हाडे व त्यांच्या पत्नी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करित असतात मिटिंग मध्ये भीमनगर येथील महिला शहर अध्यक्षा वंदना हिरालाल सोनवणे सचिव वैशाली शंकर सोनवणे व सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे