आपल खान्देश
जळगावंजिल्ह्यात लॉकडाऊन निर्बंधांचे अंमलबजावणीबाबत दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा बैठक
जळगाव | जळगावं जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना व निर्बंधांचे अंमलबजावणीबाबत जळगाव जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मनपा अधिकारी, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा बैठक घेतली.




