आपल खान्देश
येरवडा परिसरातील नागरीकासांठी रू२० तपासणी फि दवाखाना आजपासून सुरू
येरवडा परिसरातील नागरीकासांठी रू२० तपासणी फि दवाखाना आजपासून सुरू

पुणे वृत – कोरोना महामारीचा कहर सुरूच आहे .जनसामान्या सहित सर्व अर्थिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. आरेग्य सेवे वर ताण आहेच पण खाजगी दवाखान्याचा खर्च पण गरीब व गरजू नागरीकांना परवडत नाहि . महाराष्ट्र राज्यातील अल्प दरात उत्तम आरेग्य सेवा देणारे एकमेव फाउंडेशन म्हणजे सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन होय. येरवडा परिसरातील जीवनदायी फाउंडेशन व स्व प्रकाश मोहिते प्रकल्प संस्था विश्वस्त श्री प्रकाश मोहिते व विनोद वैरागर सोबत अहिल्या आरोग्य हेल्पलाईन महाराष्ट्र व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन टिम अध्यक्ष #डॉक्टर डॉरोहित बोरकर ने सदर संस्थे मार्फत संयुक्त विध्यमाने केवळ र२० तपासणी फी दवाखाना आज गुरू पोर्णिमा शुभ दिवशी सुरू झाला आहे .फस्ट एेड पॉलिक्लिनिक सामाजिक दवाखान्याचे उद्घाटन #भाजपा पुणे अध्यक्ष मा आ जगदिश मुळीक यांच्या हस्ते झाल. प्रसंगी नगरसेवक , भाजपा पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते , महिला पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते



