आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा – ओम हॉस्पिटलच्या वतीने उद्या जागतिक मधुमेह दीना निमित्त महाआरोग्य शिबिर

डॉ.अजयसिंग परदेशी, ओम हॉस्पिटल पाचोरा 

पाचोरा – ओम हॉस्पिटलच्या वतीने उद्या जागतिक मधुमेह दीना निमित्त महाआरोग्य शिबिर

ओम हॉस्पिटल डॉ.अजयसिंग परदेशी B.A.M.S,MD. पुणे कन्सल्टींग जनरल फिजिशियन आणि डॉक्टर सौ नेहा ठाकूर परदेशी B.A.S.L.P. पुणे ओम हॉस्पिटल विद्यमानाने अँड क्रिटीकल केअर सेंटर* काळजी व सेवा सदा सर्वदा घेऊन येत आहे.

ओम हॉस्पिटल डायबिटीस व हृदय विकार, आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ओम हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या हॉस्पिटमध्ये भव्य आरोग्य शिबिर 15 नोव्हेंबर सोमवारी वेळ सकाळी10:00 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. अशी माहिती डॉक्टर अजयसिंग परदेशी यांनी सर्व पाचोरा तालुक्यातील सर्व रुग्णांना एक आव्हान केले आहे. सर्व रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा. पाचोर्‍यातील ओम हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट सर्व ॲडव्हान्स अत्याधुनिक उपकरणांनी २० बेड्स अतिदक्षता विभाग स्वतंत्र ओपीडी सुसज्ज ओम हॉस्पिटल आपल्या सेवेत ७वर्ष पूर्ण झाले असून…पाचोरा व ग्रामीण येथील सर्व रुग्णांना डायबिटीस (मधुमेह )हेल्थ कॅम्प शिबीर आयोजित केलेली आहे. डॉक्टर अजयसिंग परदेशी शिबिराची माहिती देताना.. C.G.M.S…, A.G.P…, R.B.S.L..,H.B.A.I.C.Average Blood Glucos.. इ.वरील पद्धती सध्यातरी मेट्रो सिटी मध्ये खूप खर्चाने उपलब्ध आहेत. पण पाचोरा येथील सर्व मधुमेह,हृदयविकार, दोन्ही एकत्र रुग्णांवर येत्या 14 नोव्हेंबर डॉक्टर अजयसिंग परदेशी हे ओम हॉस्पिटल या निदानावर तपासणी केली जाणार आहे.तरी पाचोरा व ग्रामीण परिसरातील रुग्णांनी मधुमेही,हृदयविकार, गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे