आपल खान्देशकृषीवार्ता
जळगाव – देवेंद्र फडवणीस यांनी उधवस्त केळींच्या बागांची पाहणी केली.
जळगाव दौऱ्यावर असताना मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले नाही. केळीचे हे १०० टक्के नुकसान झालेले आहे.



