महाराष्ट्र

सावधान : डिमार्ट च्या नावाची खोटी लिंक क्लिक कराल तर बँक खाते होईल रिकामे

सावधान : डिमार्ट च्या नावाची खोटी लिंक क्लिक कराल तर बँक खाते होईल रिकामे

रत्नागिरीतील अनेकांची झाली फसवणूक

अश्या प्रकारची लिंक होती

प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअर्स डिमार्ट च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त फ्री गिफ्ट मिळावा असे आमिष दाखवणारी एक लिंक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या लिंकवर क्लिक करून आपल्या बँक खात्यासंबंधी माहिती भरल्याने खात्यातील रक्कम गेल्याच्या घटना रत्नागिरीत घडत आहेत. नागरिकांनी वेळीच सावध होत अशा लिंक व्हायरल करू नये व क्लिक करून कोणतीही माहिती भरू नये. या लिंकवर विश्वास ठेवून रत्नागिरीतील अनेकांची फसगत झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे