आपल खान्देश

नगरदेवळा मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला प्रवेश

झूम मराठी वृत्त

नगरदेवळातील अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने वंचित बहुजन आघाडीत केले प्रवेश. सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीचे पाचोरा तालुका अध्यक्ष श्री विशाल भाऊ बागुल उपाध्यक्ष सुनील भाऊ कदम तसेच तालुका महासचिव दीपक भाऊ परदेशी यांनी अनमोल मार्गदर्शन करत नगरदेवळा अध्यक्ष किरण निकम उपाध्यक्ष रवी पवार सचिव जयदेव बागुल तसेच उपनगर प्रमुख वाल्मीक पवार यांच्या मदतीने नगरदेवळा येथील आजाद नगर मंगल कार्यालयात अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीत बहुसंख्येने प्रवेश केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रविकांत वाघ साहेब वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा प्रभारी होते तसेच जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद साहेब इंगळे महासचिव वैभव शीरतुरे व बाल कीर्तनकार ह भ प माईसाहेब पाटील महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रचित संविधानातील हक्क अधिकार तसेच पक्षाचे ध्येय धोरणा बाबत मार्गदर्शन केले यावेळी भावी महिला आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष आक्का साहेब पाटील एडवोकेट इंगळे साहेब पाचोरा तालुका उपाध्यक्ष अस्लम पिंजारी पाचोरा तालुका सचिव एजाज मुस्ताक पिंजारी पाचोरा तालुका भावी महासचिव युवा आघाडी मुस्ताक शेख तसेच पाचोरा तालुका कार्यकारणी तील सर्व पदाधिकारी व बहुसंख्येने स्थानिक मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत  फरीद शेख रशीद बाबा , वसीम रहीम बागवान, अमर खान, नईम अली सय्यद, मुस्ताक पठाण,राजू दादा शेख, सुनील कदम 8- युसुफ पठाण,अली शेख .यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केले व एकनिष्ठेने वंचित बहुजन आघाडी चे काम करण्याची शपथ घेतली .

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे