आपल खान्देशराजकीयसखी

नगरदेवळ्यात महिला सामाजिक सुरक्षा सप्ताह आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

झूम मराठी न्यूज नेटवर्क @ दिलीप जय परदेशी

नगरदेवळा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील  नगरदेवळा येथे पाचोरा भडगाव विधानसभा आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने महिला सामाजिक सुरक्षा सप्ताह यशस्वी रित्या पार पडला.

नगरदेवळा – बाळद गटातील महिला बघिनीचीं लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी ई – श्रम कार्ड , आयुष्यमान भारत कार्ड , आरोग्य कार्ड मोफत वाटप करण्यात आले.यावेळी बाळांसाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील आबा पाटील, माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, अविनाश कुडे, अंबादास सोमवंशी, वसंत जिभू, प्रवीण ब्राम्हणे, अंजली ताई, मीना ताई, सागर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे