आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा नगरपालिका वार्ड क्रमांक एक मधून शिवसेनेने किशोर बारावकर यांची उमेदवारीची घोषणा केली..

 

पाचोरा टुडे | पाचोरा नगरपालिका निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे निवडणूकी चे कधीही बिगुल वाजू शकतं असे म्हटले जात आहे. पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा प्रतिष्ठान पणाला लावणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक एक होय त्या प्रभागातुन शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी किशोर बारवकर यांच्या उमेदवाराची नुकतीच घोषणा केली आहे.

जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर आप्पा बारवकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना बळ देऊन शिवसेना शहरात व तालुक्यात वाढवली. पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विशेष मर्जीतले व आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदा समर्थक म्हणुन ओळख असलेले शिवसेना पाचोरा शहरप्रमुख किशोर आप्पा बारवकर हे प्रचंड ध्येयवाद म्हणून ओळखले जातात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे