आपल खान्देश

महाराष्ट्र रक्षक सेना गृप, सिद्धेश्वर नगर पोलीस पंचायत व महिला दक्षता समितीच्यावतीने विपीन रावत व अन्य 13 वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सिद्धेश्वर नगर वरणगाव येथे दिनांक.11/12/2021 रोजी महाराष्ट्र रक्षक सेना गृप, सिद्धेश्वर नगर पोलीस पंचायत व महिला दक्षता समिती तर्फे

दिनांक. 8/12/2021 रोजी तामिळनाडू येथे हिलीकॉप्टर क्रॅश मध्ये शहीद झालेले CDS विपीन रावत व अन्य 13 वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सविता माळी सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा तावडे सरुबाई वाघमारे पद्माबाई माळी सिंधुताई माळी सुमन पाटील मिराबाई भोई ताईबाई वडर उषा मराठे निलीमा झोपे रिजवान बी प्रतिभा तावडे वर्षा गायकवाड लक्ष्मी बैरागी निलेश माळी किरण माळी विनायक शिवराम दगडू माळी व त्यांचे सहकारी सिद्धेश्वर नगर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे