आपल खान्देश

जिओचे नेटवर्क डाउन, कॉलिंग-डेटाशी संबंधित सेवा झाल्या ठप्प

मोबाईल मधून जिओचे नेटवर्कच गायब झालेय, नेटवर्क पूर्वरत सुरु होते ते युजर्स लक्ष ठेऊन आहेत

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा – पाचोरा आणि परिसरात रिलायन्स जिओचे सर्व्हर डाउन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक यूजर्सला समस्येचा सामना करावा लागत आहे. पाचोऱ्यात यूजर्सच्या तक्रारीनुसार दुपार पासून नेटवर्कशी संबंधित समस्या येत आहे. जिओ मोबाईल युजर्स वायफायच्या शोधात फिरत होते.

यामुळे यूजर्सला इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलशी समस्या येत आहे. सोबतच, इंटरनेट डेटा देखील वापरता येत नाहीये. आता कधी पर्यंत जिओचे नेटवर्क पूर्वरत सुरु होते ते युजर्स लक्ष ठेऊन आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे