आपल खान्देश
राजेंद्र जाधव समाज भूषण पुरस्कारांनी सन्मानित
राजेंद्र जाधव यांना समाज भूषण पुरस्कारांनी सन्मानित
नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव येथील मनमाड शहरातील राजेंद्र जाधव यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्ताने माळी समाज सेवा समितीच्यावतीने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार यंदा मनमाड शहरातील समाजसेवक राजेंद्र जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल जिल्हाध्यक्ष असलेले जाधव हे भुजबळ यांचे निकटवर्ती असून गेल्या अनेक वर्षापासून ते गोरगरीब जनतेला तसेच गरजूंना मदत करतात. मनमाड शहरामध्ये सर्वांच्या मदतीला धावणाऱ्या नावामध्ये राजेंद्र जाधव त्यांचे नाव अग्रभागी घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशी सेवादलाचे तिला देशी असून या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिर, क्रीडा, स्पर्धांचे आयोजन यासह इतर अनेक वेगवेगळी उपक्रम अभंग जनतेची सेवा करतात.




