आपल खान्देश

लोहारा पोलीस दूरक्षेत्रातच्या पटांगणात वृक्षारोपण 

  • दिलीप राजपूत प्रतिनिधी 

लोहारा कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राहावा व पर्यावरण वृध्दी व्हावी, या उद्देशाने लोहारा पोलीस दूरक्षेत्र परिसर या ठिकाणी उंबर, वड, शिसम, लिंब, पापडी, चिंच सारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली

उंबर, वड, शिसम, लिंब, पापडी, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. 

या वेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, लोहारा हेड कॉन्स्टेबल अरविंद मोरे, शैलेश चव्हाण , अरुण राजपूत, प्रमोद वाडीले, योगेश भिलखेडे, सागर पाटील, अमोल पाटील , नामदेव इंगळे, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, हायस्कूलचे पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, शिक्षक पि.यू.खरे, वाय.ए. वानखेडे, आर.सी.जाधव तसेच लोहारा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व दिशा लाईव्ह न्यूजचे कार्यकारी संपादक पत्रकार कृष्णराव शेळके,,चंद्रकांत पाटील दिलीप परदेशी ई.उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे