आपल खान्देश

पेट्रोल डिझेल ची अवास्तव दरवाढ, हेच का?? अच्छे दिन.!!

शिवसेना-युवासेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत, सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला.

पेट्रोल डिझेल ची अवास्तव दरवाढ, हेच का?? अच्छे दिन युवा सेनेचे रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला.

पाचोरा :- केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ विरोधात युवासेनेने मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना सचिव वरुण जी सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी शहर जिल्हा, लोकसभा, विधानसभा पातळीवर सायकल रॅली काढून आंदोलन केले.

याच आंदोलनाचा भाग म्हणून पाचोरा युवासेनेचे सुमित किशोर आप्पा पाटील, आदित्य बिल्दीकर, संदीपराजे पाटील युवासेना शहरप्रमुख, सागर पाटील, योगेश पाथरवट,समाधान पाटील, मोरया गोहिल, अक्षय जैन, मयूर महाजन,राहुल पाटील,जितेंद्र पाटील, तात्या चौधरी, मोहसीन, शहारुख देशमुख, चेतन पाटील, पिंटू शिंदे, सागर सोनार, आकाश पाटील, जुबेर बागवान, अन्नूभाई, लकी, पियुष पाटील, शुभम पाटील, भैय्या जगताप, आशिष शिंपी,माया, गोपाल भोई, राज अमृतकर,जयंत पाटील, सोबत युवतीसेनेच्या डॉ.प्रियंकाताई किशोरअप्पा पाटील (युवतीसेना जिल्हा विस्तारक), प्रियंका गंगाराम पाटील, उर्मिलाताई शेळके,अनुष्का बिल्दीकर, सुषमाताई पाटील,सीमाताई पाटील, किरणताई पाटील, शोभाताई पाटील, मयुरी पाटील, पूजा पाटील, सीमाताई पवार, शिवसेना-युवासेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत सायकल रॅली पाचोरा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून , देशमुखवाडी, हुसेनी चौक,मच्ची बाजार,बाहेरपुरा, गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत,सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे